Advertisement

तिरोडा पोलिस स्टेशनमध्ये ईश्वर दवलत कुंभरेंची संदिप दुर्योधन अंबुले विरोधात आपीसी पी को ड,३२३,५०४,५०६ अंतर्गत गुन्हा



आदिवासी भुदानजमिन कोर्टात प्रलंबित प्रकरणात अतिक्रमनित घरे,पाडण्याणे ग्रां पंचे काम आहे 
बिरसा फायटर्सनी केली न्यायाची मागणी 


एसकेजी पंधरे महा सहसंघटक विश्वगामी पञकार संघ ( भारत) 


तिरोडा (३० जून) प्रकरण असे काचेवाणी/ बरबसपुरा( रेल्वे ) नोकरी वरून की,निवॄती झालेले ईश्वर दवलत कुंभरे हे आपल्या संपुर्ण कुटुंबासह राहतात त्यांना शासनातर्फे भुदानजमिन मिळाली असून त्याजागेवर ट्रँक्टर नेले असता अतिक्रमन करणारे पोवार समाजाचे संदिप दुर्योधन अंबुले यांनी ट्रक्टर वापस पाठविले व कुटुबियाना मारपिट करून जाती वाचक शिविगाळ केली असल्याचे निवेदन व त्यांचे गावी चौकसी केली असता हे सर्व कोर्टात केस असल्याचे तपासात निष्पन्न झाले. म्हणुन त्यांना त्यांची जमिन खुली करून देण्यात यावी असे त्यानी सांगितले आहे सदर प्रकरणात अजय कुमरेच्या हाताला जखम झाले असून त्यांची तक्रार न घेता वडिलास पार्टी केली असल्याचे समझते म्हणून विरोधीपार्टी संदिप दुर्योधन अंबुलेसह + ३ लोका विरोधात तिरोडा पोलीस स्टेशन मध्ये ३२३ ,५०४,५०६ अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे व पुढील तपास सुरू आहे. म्हणुन या प्रकरणी प्रत्यक्ष चौकसी व प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेवून न्याय देण्याची मागणी राष्ट्रीय उपाध्यक्ष सुरेशकुमार पंधरेनी भेटी अंती केले आहे.जर न्याय न भेटल्यास बिरसा फायटर्स जिल्हा अधिकारी गोंदिया,गॄहमंञी, म रा महसुलमंञी आदिवासी विकास मंञी या़ंना पाठपुरावा करून न्यायिक लढा उभारण्यात येईल असे बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय उपाध्यक्ष यांनी सांगितले आहे तेव्हा डि बि खंडाते, वालोदे, आणि अर्जदारांचे कुटुबिय हजर होते.

Post a Comment

0 Comments