पुरस्कार स्विकारतांनी डाँसगॄप संचालक नेहरू उईके पोलिस पाटील जांभळी( जि .गोंदिया)
रावन डाँन्सगॄप जांभळी (दोडके) ला महाराष्ट्रसरकार कडून सत्कार प्रसंगी प्रतिक्रीया.
✍️एसके जी पंधरे ✍🏻
गोंदिया (२५)राणीदुर्गावती पुतळा अनावरण महिला समाजप्रबोधन मंचच्या वतीने अनावरणप्रसंगी अध्यक्ष राजकुमार पुराम साहेब (प्र) खंड विकास अधिकारी तर उदघाटक राचेलवार प्र.अधिकाऱी व विशेष अतिथी व समाजसेवक सुरेशकुमार पंधरे राष्ट्रीय उपाध्यक्ष
बिरसा फायटर्स,क्रिडा अधिकारी अनिरामजी मरस्कोल्हे गोंदिया गंगाझरी रेल्वे ,सरपंच सोनुजी घरडे,रावनडाँस गॄपचे निर्माता नेहरू उईके संचालक ,ईतर गावचे सरपंच व महिला जिल्हा परिषद सदस्या अश्विनी पटले वंदना पटले पं स,कुसुम पुसाम मान्यवर पाहूने यावेळी मंचकावर उपस्थीत होते. सुरेशकुमार पंधरे यांनी त्याप्रसंगी मुख्य अतिथी व अनावरणकर्ते "म्हणुन समाज संस्कॄतीवर भाष्य करतांनी समाजाची आपली मुख्य नॄत्याची परंपरा आदिवासीचीच अभिजात राहिली असून तिला वाचवून सांस्कॄतिक ठेवा,जपने गरजेचे आहे. असे अभिनवकार्य सन१५००शतकापासून जोपासना केले आहेत असे गोंडवाणा गोटुल
गॄपचे गोंदिया जिल्ह्यातून जांभळी
दोडके गावातील सुशिक्षित युवा व युवती राज्य व राष्ट्रीय स्तरावर नॄत्य करून समाजाचे ऋण फेडून अविरत नेहरू उईके पोलीस पाटील यांचे नेतॄत्वात स्तूत्य कार्य सुरू आहे त्यांची प्रसंशा केली" आदिवासीचे अस्तित्व जपत आहे हे आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे व याला शासनाकडून
मदत मिळावी.असेच युवा युवतीं नी गोंडवानाची बोली भाषा,नॄत्य कला कॄती टीम तयार व्हावी असे संबोधित केले त्याहामान्यवरातर्फे बक्षिस दिले आणि असे गोंडी नॄत्य सादर केले त्यांचे सर्वानी अभिनंदन केले .
असेच कार्य दि २१ जून २०२२ रोजी चंद्रपुर येथे गोंडी संस्कॄती व बारा राज्यातून अधिकारी वर्गांनी सदर डाँस गॄपचे सत्कार करून व मोठी रक्कम देत अभिनंदन केले.
असल्याचे नेहरू उईके यांनी बोलतानी सांगितले. व फोटोज दिल्या असून शोसल मिडीयावर त्यांचे नॄत्य व कार्याची पोहच समाजात जावी असी इच्छा दर्शविली.
0 Comments