Advertisement

ग्रामपंचायत माळेगांव येथील दिव्याचापाडा वाडी वस्ती या ठिकाणी महिला ना भयंकर पाणीचा त्रास महिला ना 2/3 किलोमीटर अंतरावर पाणी डोक्यावर हान्डे घेऊन आनावे लागते


ग्राम पंचायत माळेगाव येथील दिव्याचापाडा या वाडी वस्ती च्या बायांना भारत देशाला स्वतंत्र मिळून आज ७५ वर्ष पूर्ण झालेली आहेत. तरी सुद्धा आज पर्यंत डोक्यावर दोन दोन हांडे डोक्यावर घेऊन जात असताना मी पिन्टू रन्धे ( बाबाजी ) आणि माझ्या सोबत माझे कार्यकर्ते होते. ते कोण तर श्री देविदास भोये श्री देविदास गावित हे होते. हे आणि मी राघोजी भांगरे यांच्या स्मृती दिनानिमित्त कार्यक्रम करून वेळुंजे गावात राघोजी भांगरे यांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने कार्यक्रम करण्यासाठी जात असताना आम्हाला रस्त्यात प्रसंग बघायला मिळाला आहे. प्रसंग असा की ग्राम पंचायत माळेगाव येथील दिव्याचापाडा या वाडी वस्ती च्या बायको व त्या ठिकाणच्या बाया पाणी पिण्यासाठी एक ते दिड की. मि. पायपीट करत. किशोरी मुली व बाया व माताऱ्या बाया त्या ठिकाणी पाणी वाहायला आल्या होत्या त्यावेळी बघायला पाणी घेऊन जातांना बघावयास मिळाले आहे. आज त्यांना आम्ही विचारले की तुम्हाला ग्राम पंचायत कडून पाण्याची सोय केली नाही. तर त्यांनी आम्हाला उत्तर दिले की आमच्या ग्राम पंचायत ला पाणी दिले आहे ते खराब आहे. ते पाणी कुणीही पीत नाही. का तर पाण्यामध्ये साबण मिक्स आहे.

Post a Comment

0 Comments