शिंदखेडा:- शिंदखेडा येथील वीर एकलव्य नगर येथुन रॅलीचे सुरुवात होऊन मेन रोड स्टेशन रोडवरील बिजासनी मंगल कार्यालय येथे सभा व संभारण या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मध्येप्रदेश हुन आलेले गजानन बाम्हे हे होते
तर कार्याकामाचे उद्घाटक शिंदखेडा तालुक्याचे लोकप्रिय आमदार जयकुमार भाऊ रावल होते अध्यक्ष उद्घाटक महोदयांनी आपल्या भाषणात क्रांतीवीर खाज्या नाईक यांच्या संपुर्ण इतिहास बदल समाजा पुढे मांडले व समाजाचे मन मोहून घेतलें भर उन्हात तान्हात समाजबांधवांनी कार्यकामामध्ये मोठे संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमात डॉ महेश मोरे सुनिल गायकवाड राजकुमार सोनवणे पंढरीनाथ मोरे सुर्यवंशी साहेब या मान्यवरांनी आपले विचार मांडले
0 Comments