आज आरोग्यवर्धिनी दिवसानिमित्त उपकेंद्र अंतर्गत येणारे गरजू रुग्णांना मोफत ऑनलाईन वैद्यकीय सेवाविषयी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच रुग्णांचे रक्तदाब व मधुमेह तपासणी करण्यात आली. त्यातील संशयित रुग्णांना पुढील उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र बोराडी ता.शिरपूर जि.धुळे येथे पाठविण्यात आले. तसेच नागरिकांना ऑनलाईन उपचार पद्धती Telecunsultation सुविधेबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. व काही रुग्णांची *Teleconsultation* पद्धतीव्दारे उपचार करण्यात आले.!
0 Comments