Advertisement

खैरी आमगाव पक्क्या रस्याचे काम निकॄष्ठ दर्जाचे- नंदुभाऊ समरित मा जिल्हा परिषद सदस्यांची कामात सुधारणा करण्याची विनंती व सा बा विभागाकडे तक्रार

काम बंद करण्याची लोकप्रतिनिधी व नागरिकांची मागणी व रस्याची जाळी कमी असल्याचे वरिष्ठ स्तरावर लक्ष्यात आनुन दिले 

आदिवासी क्षेञात हयगय होणार नाही फोन काँम्फ्रंसवर बिरसा फायटर्स प्रदेश अध्यक्षसह चर्चा नंतर तक्रार 

एसकेजी पंधरे उपसंपादक ट्राईबल टाईगर 47 न्युज महाराष्ट्र सहसंघटक राष्ट्रीय विश्व पञकार संघ 

साकोली (२८एप्रिल) महाराष्ट्र राज्य ग्रामीन रस्ते विकास अभियान संस्था चे वतीने मुख्यमंञी ग्राम सडक योजने तून तालुकास्वतरार खैरी ते खंबाटा रोडला लागून पुढे पश्चिमेकडून दक्षिणेकडे जाणारा आमगांव रस्ता निकॄष्ठ दर्जाचे असल्याचे निदर्शनात आले लगेच सदर रोड खैरी/ वलमा झरी/आमगाव/ पिटेझरी गटग्रामपंचायत हद्दीत येत असल्याने आदर्श व तडफदार सरपंच परिषदेचे उपाध्यक्ष पी जी रुखमोडे,उपसरपंच / अध्यक्ष तालुका बिरसा फायटर्स  सत्यपालजी मरस्कोल्हे,ग्राम पंचायत सदस्यासोबत नंदकिशोर समरित मा जिल्हा प सदस्य यांनी पाहनी करून सदर रस्ता निकॄष्ठ असून त्याला बंद केले
व दुरूस्ती करण्याची मागणी केली. साकोली रा मार्ग क्र 357 ते खैरी आमगांव हा जवळपास 3 किमी अंतर खडीकरण पुर्ण केले आहे.जवळपास दोनकोटी रुपये खर्चून निकॄष्ठ काम होत असेल तर तसे खपवून घेणार नाही असे समजावून सांगितले. पण कामात सुधारणा झाली नाही. व रस्त्यॄची जाडी अत्यंत कमी असून तो पावसाळ्यात वाहून जाऊ शकतो.व काही ठिकाणी तर मातीवर डाबर फासण्यात आले निव्वळ लाथेने रोड डांबरीकरण उखडतो याचा अर्थ ठेकेदारीचे काम असल्याने भ्रष्टाचार होत असल्याची शंक व कामात अडथळा आणत. जनतेच्या हक्काचाच पैसा खर्चून लोक प्रतिनिधींनाच गड्डा घालुन शासनच जनतेच्या डोळ्यात धूळ घालत असल्याचा प्रकार असल्याने सदर वर्दळीचा रस्ता बांधकाम थांबविण्यास सांगितले संबंधित सा बां विभागाच्या अभियंत्याने लक्ष घालावे व चौकसी करावी असी ताकिद देण्यात आली.व नव्याने रस्ता पुर्ण करून द्यावे असा प्रकार उघडकीस आनून दिल्याने कर्तव्य दक्ष पी जी रुखमोडे,सरपंच गटग्राम वलमाझरी, कर्तबदार नंदुभाऊ समरित, मा जि.प सदस्य व खैरीचे उपसरपंच तथा  अध्ययक्ष.बिरसा फायटर्स सत्यपाल मरस्कोल्हे यांनी सदर कामात लगेच लक्ष घातल्याने कामात सातत्त्य व चांगल्या  कार्य कुसलेचे नागरिकांनी अभिनंदन केले...

Post a Comment

0 Comments