आज दि.15/04/2022रोजी आदिवासी टाईगर सेनेच्या वतीने धुळे जिल्ह्यातील झिरवे ता.शिंदखेडा येथे शाखा फलक अनावरण कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला समाजिक विषयावर प्रमुख पदाधिकारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले .कार्यक्रमाचे उद्धाटक तथा अध्यक्ष संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मा.रवि दादा पाडवी
तर शाखा (2)चे उद्धाटन मा.जिल्हा परिषद सदस्य धुळे मा.रामनाथ आप्पा मालचे तर प्रमुख उपस्थिती राष्ट्रीय प्रवक्ता मा.अजय गावीत ,राज्य प्रवक्ता पंढरीनाथ मोरे,उत्तर महाराष्ट्र रविद्र ठाकरे ,पुणे जिल्हा अध्यक्ष मा.भाईदास मोरे धुळे जिल्हा किशोर ठाकरे ,उपाध्यक्ष मा.जगन भील,सचिव
मा.दिनेश पाडवी,तालुकाध्यक्ष कृष्णा मालचे ,शिंदखेडा तालुकाध्यक्ष अजय पवार ,एकता परिषदचे सचिव गुलाब दादा सोनवणे ,सहसचिव भुपेद्र देवरे ,संपर्क प्रमुख रविद्र ठाकरे शहादा ,जळगाव ,धुळे,शिरपुर ,शिंदखेडा,नंदुरबार अक्कलकुवा तालुक्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.व कार्यकर्ताने जल जंगल जमीन ही आमची चिंता असुन आमच्या समाजाची कोणती ही हानी झाली तर आम्ही समाजाला न्याय देण्यासाठी तत्पर आहोत असे हाक देऊन जनजागृती केली
0 Comments