आज दिनांक २४ मार्च २०२२ रोजी मा श्री तहसीलदार शिरपूर येथे जयस महाराष्ट्र कडुन निवेदन देण्यात आले
निवेदन मध्ये म्हंटले आहे आदिवासी विकास प्रकल्पाच्या कर्तव्यदक्ष अधिकारी यांच्यावर दबाव आणत आहेत. स्वतःला अन्यायग्रस्त म्हणवून घेणारे कोळी समाजातील विद्यार्थी मे SBC (विशेष भागात मोडतात.) यांच्यासाठी राज्य शासनाने 3.56 स्वतंत्र आरक्षण बहाल केलेले आहे. असे असतानाही उत्तर महाराष्ट्रातील कोळी समाज हा स्वतःला आदिवासी म्हणवून घेत मूळ आदिवासी समाजाच्या घटनात्मक ऊठलाय स्वतःला टोकरे कोळी महणवणारे बांबूपासून टोपल्या विणण्याचा व्यवसाय कभी करत नाहीत. तरीही साम, दाम, दंड भेद नितीचा वापर करून मूळ आदिवासी समाजाला देशोपटीला लावत आहे.
तरी महोदयांना सदर तकारी निवेदनाद्वारे विनंती की, अशा जातचौरीक्षा कायमचाच पायबंद घालण्यासाठी आणि मूळ आदिवासी समाजाच्या सरकारी नोकल्या उच्चशिक्षणातील प्रवेश, राजकिय आरक्षण वाचवण्यासाठी आपणाकडून कठोर कारवाई करण्यात यावी,
धुळे येथील प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी मा.तृप्ती धोडमिशे यांच्या वर दबाव आणून गुन्हा नोंदवण्याची भाषा करणा-या व स्वतःला बनवे आदिवासी म्हणवणा-यांचे जात प्रमाणपत्र जात पडताळणी प्रमाणपत्रांची पोलीस दक्षता समिती मार्फत चौकशी करून प्रमाणपत्रे रद्द करून अॅस्ट्रासिटी अंतर्गत गुन्हा नोंद होणेबाबत...!
उपस्थित
१)डॉ हिरा पावरा
२)पावरा मोगेश
३)डॉ जगदीश पावरा
४)भुपेश चंदू पावरा
५)प्रविण पावरा
६)दिपक पावरा
७)मुकेश पावरा
0 Comments