Advertisement

बिरसा उलगुलान सेनेच्या नाशिक जिल्हा उपाध्यक्ष पदी आदि यशोधन भाऊ देशमुख (उपसरपंच) यांची निवड

पुणे -आदिवासी समाजाच्या सर्वागिण प्रगतीसाठी, आत्मसन्मानासाठी, अस्तित्व, अस्मिता व जल जंगल ,जमीन संरक्षणासाठी आणि शिक्षण व संस्कृतीक संवर्धनासाठी एका वैचारिक संघटनेची गरज लक्षात घेऊन बिरसा उलगुलान सेना या संघटनेची निर्मिती केली आहे. या संघटनेच्या नाशिक जिल्हा उपाध्यक्ष पदी आदि यशोधन भाऊ देशमुख उपसरपंच यांची निवड आज दि. ६-१०-२०२३रोजी करण्यात आली यावेळी online बिरसा उलगुलान सेना संस्थापक मा. मधुकर तळपाडे साहेब, महाराष्ट्र राज्य पदाधिकारी मा. आदि चिंधु दादा आढळ, मा आदि राजेश गाडेकर साहेब, सौ मालती ताई कनाके, हेमलता ताई आहाके, तुलसीदास कोडापे, आदि भगवान देशमुख, महेंद्र भोये सर, विजय दादा आढारी ,आदि शशिकांत आढारी, मा हरिभाऊ तळपे, विलास धोंडगे, किशोर माळी, प्रा संजय मेमाणे सर, आदि विजय विरणक सर, आदि विलास गवारी सर, आदि आनंता मेठल, खंडू काठे सर, शशिकांत भवारी, दत्ता सातपुते, संतोष बोटे, विजय मेंगाळ, अशोक जाधव, शंकर वासले, पुरुषोत्तम माघाडे, बालाजी जवादे, सुनील मरकळ, शिवाजी खुरसने, बबन गायकवाड, बारकू ठोकळ, अनिल चौरे, भिमराव भोकटे, संतोष पावरा मिथुन पावरा, दिपक पावरा ,सुरज मुठे,प्रदिप बांबळे सर, पोपट मोहरे, ज्ञानेश्वर उतळे विनायक पारधी सर , राजू चारोस्कर ,पुंडलिक पिंपळके सर दिनेश पारधी,जितेश देशमुख, सुनील खराटे, बाळू कचरे, इत्यादी पदाधिकारी सदस्य मोठया प्रमाणात उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments