Advertisement

तिरोडा गोरेगाव तालुक्यात आदिवासी बहुल क्षेञात पेसा अँक्ट लागू करुन क्रांतीकाराचे अनावरण सोहळे साजरा करण्याची परवानगीची बिरसा फायठर्सची मागणी

गोंदिया-५ क्रांतिकारकाराचे पुतळे अनावरण सोहळे व आदिवासी बहूल क्षेञात पेसा अक्टनुसार मंजूरी मिळावी असी मागणी नुकतीच एका पञकातून मा अतिरिक्त जिल्हा अधिकाऱी बेलपञे गोंदिया यास भोजराज उईके जिल्यांहाध्क्ष गोंदिया नी  दिले आहे त्यामुळे योजनांची अंमलबजावणी व्हावि असे पत्र दि ८/०५/२३ रोजी प्रक्ल्प अधिकाऱी देवरी यांना देण्यात आले तसच गैर आदिवासी दौलतप्रसाद अग्रवाल याने आदिवासी महिलेशि अभद्र व्यवहार करून विनय भंग केला परंतू अशा गुन्हेगारावर अजून कार्द्यवाही झाली नाही असे नमुद केले आहे करिता बिरसा फायटर्स पुढे आंदोलन करेल असे फोन काँम्फ्रंसवर जिल्हाध्यक्ष  भोजराज उईकेयांनी संघटनेचे व्हाईस सुप्रिमो सुरेशकुमार पंधरे यांना अवगत केले आहे 

Post a Comment

0 Comments