Advertisement

पिंडकेपार श्री गणेश आदिवासी जंगल कामगार संस्थेवर बिरसा फायटर्सचा विजय


राजहंश टेकाम, सुरेशकुमार पंधरे यांचे पँनलचे सर्वच ११ उमेदवार विजय.

सर्वच आदिवासी संघटणांचे सहकार्यातून निवडणुक संपन्न.


साकोली (२९ मे) पिंडकेपार येथे दि २८ रोजी पार पडलेल्या श्री गणेश आदिवासी जंगल कामगार संस्थेच्या निवडणुकीत बिरसा फायटर्स प्रणित सुरेशकुमार पंधरे व राजहंश टेकाम अध्यक्ष यांचेच नेतॄत्वावर विश्वास संपादन करून १०+१ = सर्व ११ जागेवर उमेदवार निवडूण आले या निवडीत सर्वसाधारण मधुन राजहंश टेकाम,दुलिचंद वरकडे कोमलचंद तोडसाम, देवदास मंडारी, सुखदेव पंधरे जितेंद्र मसराम,उत्तम मडावी, नाजुक नेवारे, दिपा सयाम, धुर्पता कुसराम भिमराव येरणे,हे अविरोध निवडुन आले तर एका जागेवर निवड केली या निवडी साठी सर्व सभासदांनी सहकार्य केले विजयी सदस्याचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या त्या वेळी. उपस्थीतांचे भेट घेऊन बिरसा फायटर्स संघटनेच्या वतीने राष्ट्रीय उपाध्यक्ष सुरेशकूमार पंधरे,व्हि टी घरत,के डी घरत,गुलाब वाडवे, श्रीपत वरखडे गणेश,खंडाते, दुलिचंद कुसराम,निवडणुक अधिकारी विलास गायधने,सचिव एन के घरत हे हजर होते.

Post a Comment

0 Comments