Advertisement

जागतिक सगा मांदी व सल्ला गांगरा शक्ती सुकपुर (बोरगा़व) येथे गोंडी पुनेम संम्मेलन संपन्न,

सामुहिक विवाह सोहळा संपन्न


गोंडियन आस्तिक,हिंदु स्वास्तिक, भगतसिंगसम क्रांतिवीर नाश्तिक, होते म्हणुन शहिदी दिली.


कचारगढ पुनेम संम्मेलन कार्याचे बिरसा फायटर्स पदाधिकार्यांचे शाल श्रीफळ देवून संम्मानित केले


एसके जी पंधरे.म.प्रदेश संघटक 
राष्ट्रीय विश्वगामी पञकार संघ
मुख्य-उपसंपादक I.T. N. पोर्टल.

गोरेगांव-(१२फेब्रु)सुकपुर बोरगाव येथे सल्ला गांगरा ज्योत जागॄती गोंडी उत्सव,देवतांची पुजा प्रभात फेरी तद् गोंडियन समाज रँलीचे रूपांतर संगामादी झाले याप्रसंगी कार्यक्रमाचे उदघाटक ध्वजारोहक व सत्कारमुर्ती सुरेशकुमार पंधरे राष्ट्रीय उपाध्यक्ष बिरसा फायटर्स, राष्ट्रपती पुरस्कॄत अध्यक्ष एस.जी. उईके प्रदेशाध्यक्ष,प्राध्यापक देवेंद्र खंडाते,संरक्षक विदर्भ बिरसा फा, जितेंद्र वल्के,राष्ट्रीय विश्व. मानव अधिकार संघाचे माजी पं सदस्य रामकिशोर वरखडे,नव नियुक्त जि.कार्याध्यक्ष,लोकराम उईके त.अध्यक्ष गोरेगांव शालीकराम पंधरे,रोहिनी वरखडे मा.जिल्हा परिषद सदस्या,दिनेश परतेती,मा. सरपंच, सुनिता कुसराम पोलिस पाटील नवरगांव,रायवंता कुसराम
सुरज परतेती,निलाराम टेकाम, अनंत धुर्वे,व सगा बाधव हजर होते.भुमका मालिकराम टेकाम, हिरालाल उईके,यांचेतर्फे गोंडियन
पुजा संपन्नझाली यावेळी सप्तरंगी ध्वजारोहन सुरेशकुमार पंधरेनी केले व संस्कार पिठाध्यक्ष म्हणुन" समाजाच्या अनिष्ठ प्रथाना दुर करून नविन क्रांतिकारी विचाराने अनुभवीत होऊन अक्षितपणावर मात करा देशातील सत्ता पटलावर समाजाकारणी "मावा नाटे मावा राज" निर्माण करण्याचे धाडस निर्माण करा तरच संसंद,विधान. मंडळावर उत्कॄष्ठ संविधानाची अभ्यासक लोक निवडुन पाठवा तरच बिरसा मुंडा,सम हक्काची सनद तयार करून उलगुलान करतील.तेच खरे उद्याचे भविष्य म्हणून आपण पाहणार.आहोत व आरक्षणाची लढाई जिंकण्यासाठी बोगसांचा हरामखोरी हमला परत करा असा पंधरे यां‌नी उदघाटना प्रसंगी जनसमुदायाला क्रांतिकारी विचार भाषणातून दिला व धर्माची व्याख्या सांगताना भारत भुमिवर हिंदु धर्माचा सिंधू उगम व भारत नावकसेपडले"सि"चा"हि"अपभ्रंस कसे झाले"धर्म कायआहे ती वांशिक,सामाजिक रूढी,धार्मिक विधी,पुराणे स्वास्तिक आहेत, आपला गोंडियन जागतिक अंत ते प्रारंभीचा जनसमुदाय आस्तिक आहे व क्रांतीवीर नाश्तिक आहेत यावरच खरी देश धर्माचि लढाई सुरु होती.पण धर्मशाश्ञ"अँन्ड्रयु राँबिन्सन यांचे अनुवादीत शितल भांगरेनी सिंधू हरवलेली संस्कॄती पुस्तकात व अभ्यासित अर्थ:-इस सन पुर्वी ५१५ मध्ये आढळतो, जेव्हा पर्शियन राज्यकर्ता डँरियस द ग्रेट"ने सिंधू खोर्यावर आक्रमण
केले.परंतु हा वापर भौगोलिक होता.नदी याधार्मिक अर्थाने नव्हे. सिंधु नदीला संबोधणार्या सिंधु या संस्कॄत शब्दापासून घेतला आहे. पर्शियननी त्यातला "स" गाळला. हिंदु हा सिंधू पुर्वीच्या भरत खंडा साठी नाव दिला.तो सिंध नावाने अोळखला गेला. ग्रीक भुगोलतज्ञ क्लाडीयस टोलिमो,यांनी तयार केलेल्या जगाच्या पहिल्या नकाशा त पश्मिमेकडून भारताकडे जाणारा हा मार्ग Indisatena Regio या शब्दात नोंदविला आहे.जे हिंदुस्थानचा प्रदेश लँटीन शब्द आहे.तदनंतर सिंध प्रदेश आठव्या शतकात अरबांनी जिंकलेल्या उत्तर भारताला हिंदुस्थान अोळखले जाईल असा अर्थ विस्तारला.जैन व बौध्द सोडल्यास सर्व जाती नसलेल्या हिंदु असणार,बहूतांश उच्चभ्रु बाहे्यरि लोकांना ते तिरस्कारनीय वाटले.ब्राम्हण,शुद्र अस्पॄश्य हे हिंदुया धार्मिकतेचे समान सदस्य बनले असते.भारताच्या मुस्लिम पुर्व इतिहास तज्ञ रोमियो थापर यांचे निरिक्षण हिंदु शब्दाला मह्त्व  
नव्हत.आँक्सफर्ड इंग्लीस शब्द कोशात सन १६५५ एका ब्रिटीश प्रवाशी लेखकाच्या लेखनातुन घेण्यात आला आहे.मुघल साम्राज्या दरबाराला भेट दिलेल्या 
प्रवाशाने लिहून ठेवले आहे.("The Inhabitants in,generall of Indostan were all antintly ( Aniciently) (Gentiles Hindos,"भारतातील सर्व मुळ रहिवाश्याना हिंडोज म्हटले आहे.१८ व्या शतकात "हिंडुईझम" म्हटले आहे.असी आख्यायिका सांगितली.समारोप रामकिशोर वरखडे तर समारोप पंधरे व उईकेनी केले.
 

सिंधु चा पर्शियनानी "स" गाळल्या मुळेच"हिंदु"धर्माची उत्पती.शक्य. ही एक इंग्रजी लँटिन अपभ्रंस व "गलीच्छ"शब्द सरकारच्या पञात माहीत आली पुढे .

Post a Comment

0 Comments