Advertisement

हनिफ भुरा पालिथिन कंपनी व्यवस्थापकावर कार्यवाही करून जख्मी वायरमन श्री पंधरे हेल्पर इस्कापेच्या कुटुंबाला मदत करा



लाखनी मासलमेटा कंपनीला बँन करा.असे अन्याय खपवून घेतले जाणार नही कंपनी बंद न झाल्यास-बिरसा फायटर्स रस्ता आंदोलन छेडण्यात येईल

सुरेशकुमार पंधरे 
 राज्य प्रतिनिधी रा .विश्वगामी पञकार संघ

लाखनी:बोरगांव :-हनिफ भुरा पाॅलिथिंग कंपनी मासलमेटा स्थित असलेली ही कंपनी गेल्या दहा वर्षा पासुन चालु आहे, कंपनीची 33/11 के.व्ही .होल्टेज डिपी वरून लाईन कंपनीला गेली आहे, काल अचानक मंगळवारला 4.00 वाजता सायंकाळी कंपनीची लाईन गेलेली आहे म्हणुन कंपनी मालक हनीफ भुरा लाखनी यांनी लेखी तक्रार न देता पिपंळगांव/सडक फिडरचे लाईनमन श्रि.पंधरे यांना फोन वरुन कळविले,पंधरे यांनी उद्दाला दुरुस्त करुन देतो म्हणांल्याच्या नंतरही,आज सकाळी कंपनी मालक हनीफ भुरा लाखनीनी लाखोरी फिडरचे लाईन मन यांचे हेलफर नाना ईस्कापे आलेसुर यांना आपल्या मजुरांच्या समक्ष 33/11 केव्हि. होल्टेज डि.पी.वर चालु लाईन असतानी यांनी कोणत्याच लाईन मन कर्मचारी यांना न कळविता हात मोचेनदेताडि.पी.
वर चढविले ,नाना ईस्कापे जसे डिवो जोडण्याकरीता डि.पी.वर चढले तसेच संपुर्ण भाजुन डांबरीग रोड वर जबरदस्त खाली पडले तसेच तातडीने मजुरानी टु व्हिलरनी प्राव्हेट दवाखाना श्रि.मल्टि हाॅस्पिटल लाखनी येथे घेउन गेले संपुर्ण घटने माहीती देण्याकरीता विद्युत महामंडळाचे साकोलीचे सर्कल अभियंता सौ.पारखी माॅडम यांना संपर्क केले असता प्रतिसाद मिळाला नाही,लाखनीचे उपअभियंता श्रि.निमजे , पिपंळगांचे शाखां अभियंता यांच्यासी पण संपर्क सादला असता प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळे आजच सकाळी घटनेच्या ठिकाना वरुन लाखनी पोलीस स्टेशनचे - पोलीस निरीक्षक श्रि. मिलींद तायडे साहेबांना संपुर्ण घटनेची माहीती देत फोन वरुन रिपोर्ट दिलेली आहे ,

Post a Comment

0 Comments