शिरपुर : तालुक्यातील नवागांव (बुडकी) येथे आदिवासी सण बैलपोळा मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.....
सर्व प्रथमता नवागांव गावाचा मुख्य प्रवेश द्वार येथे गावातील सर्व बैलांची पोळ्याच्या पुजा करण्यात आली त्या नंतर गावातील हनुमान मंदिर येथे मिरवणूक गावापासून 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या बुडकी गावातील हनुमान मंदिर पर्यंत मिरवणूक काढण्यात आली त्या नंतर बैलांना आपापल्या घरी घेऊन जाऊन पुजा करुन अन्न खाऊ घालण्यात आले अशी माहिती नवागांव चे जितेंद्र पावरा यांनी दिली .....
0 Comments