आदिवासीच्या एकराहजार पाचसे जागा भरण्याची सुरेशकुमार पंधरे राष्ट्रीय उपाध्यक्ष बिरसा फायटर्स ची संयुक्त मागणी
नवनियुक्त राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांचा शुभेच्छा व अभिनंदनाचा संयुक्तीक ठराव सभेत पास
आरक्षणाचेजनक राजे छञपती शाहु महाराजाचे जयंती बिरसा फायटर्सच्या साकोलीच्या वतीने साजरी
एसके जी पंधरे सहसंघटक:-महा प्र.विश्वगामी पञकार संघ ( निती आयोगांतर्गत भारत सरकार )
साकोली(२६जुलै)संयुक्तराष्ट्र संघा ने जाहीर केलेला ९ आँगष्ट रोजी जागतिक आदिवासी दिन देशात सामाजिक उत्सव म्हणुन साजरा करण्यात.येत आहे ,हा दिन सन १९९३ रोजी संयुक्त राष्ट्र संघाने आदिवासी समुदायाचे हक्क व अधिकार हिताचे रक्षण व्हावेत. निर्णय घेण्यात आला होता.व त्याचीच याद राहावी असे सर्वञ सार्वजनिक मेळावे,रँली,नॄत्य, अस्मिता,व स्वाभिमानासाठी, आंदोलन,मोर्चे कार्यक्रम घेतले जातात तसेच महाराष्ट्र राज्यातील सन २०१४ पासून विविध विभागा
तल्या आदिवासी हक्काच्या रिक्त आरक्षित जागा राज्य सरकारने भराण्यात यावीत.अशा आशयाचे निवेदन सुरेशकुमार पंधरे राष्ट्रीय उपाध्यक्ष बिरसा फायटर्सच्या वती ने संयुक्त पञ रंगारी, मँडम ना त.
मा.तहसीलदार /उपविभागीय अधिकाऱी साकोली यांना दिले.या प्रसंगी विदर्भ महिला उपाध्यक्ष लिला वल्केसह संघटनेचे गोंदिया संपर्क प्रमुख वसंतराव सरोते, साकोली ता. उपाध्यक्ष संतोष पंधरे,जयलाल नामुर्ते तालुका महासचिव,विनोद वरठे संघटक, एबीएव्हीपीचे तालुका अध्यक्ष विठ्ठल मसराम गुरूजी, झेड.डी. मडावी,चुळीराम वरठे-कार्याध्यक्ष निताराम भलावी,ईश्वरदास वाढवे, सहकार्याध्यक्ष,प्रशांत पंधरे,हे सर्व बिरसा फायटर्स,अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे पदाधिकारी हजर होते.यावेळी धनराज वरखडेंचे निवासस्थानी सभेदर्म्यान राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यचा अभिनंदनचा ठराव संघटनेने घेतला आदिवासी निमशासकीय शासकीय अधिकारी यांनी हजर राहून विश्व दिनाचा आनंद समाज बांधवासह घ्यावाअसा राज्यातील १० टक्के समाजाची रास्त मागणी आहे.तत्कालिन माजी.मुख्यमंञी उध्दवसाहेब ठाकरे,व राष्ट्रीय अनु- सुचित जनजाती आयोगाकडे प्रत्यक्ष मेलने अर्ज दिले आहेत.
0 Comments