Advertisement

शहादा:येथे झाडावर अटकलेल्या पक्षी वाचवण्यास यश

बातमी दिनांक 18 शहादा येथे झाडावर अटकलेल्या पक्षी वाचवण्यास यश पॅरेग्राफ सविस्तर वृत्त असे की शहादा येथील दोंडाईचा रोड लगत पंचायत समिती व विकास हायस्कूलच्या मधल्या रस्त्यामधील विकासा हायस्कूलच्या भिंती लागत असलेल्या एका निंबाच्या झाडावर गेल्या तीन दिवसापासून सफेद रंगाच्या मोठी लांब चोच असलेला पक्षी बगडा पतंगाच्या मांजाने झाडाच्या फांदीस गुंडाळला गेला होता सदर पक्षी कोणाच्याही नजरेचे येत नव्हता मात्र त्या रस्त्याने नेहमीच वावरणारे सामाजिक कार्यकर्ते सहकार भारतीचे कार्यकर्ते केळी गिरासे यांच्या नजरेस आला ही माहिती जवळच असलेल्या विकास हायस्कूलचे शिक्षक व सामाजिक कार्यकर्ते यांना कळवून सदर पक्षी वाचवण्यासाठी प्रयास केला आणि अखेर एका ट्रकची मदत घेत पीव्हीसी पाईप व टोकरच्या साह्याने आकडा टाकून ट्रकवर चढून राहुल मराठे लोकेश बेहेरे ड्रायव्हर सुमित शनवारे यांनी खाली खेचला कार्यक्रम या कामासाठी शिवपाल जहांगीर यांनी पीव्हीसी पाईप यांची मदत केली तसेच शिक्षक जीआर पाटील मानव वगैरे पीव्ही पाटील यांनी टोकर लोखंडी सळी या साहित्याची मदत केली डॉक्टर मोघे केळी गिरासे कालू मेमन राधेश्याम ठाकूर व हिरालाल पाटील यांनी सहकार्य केले यावेळी ये जा करणाऱ्या वाहनधारकांनी सहकार्य केले यावेळी बघा यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झालेली होती. सदर पक्षीला माझ्यामुळे जखम झाल्यामुळे व्याकुळ झालेला होता त्याच राहुल मराठे कडे उपचारासाठी दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी दिला उपचार करून तो सुदृढ होईपर्यंत दक्षता घेणेबाबत समज देऊन चांगला झाल्यावर परिस चांगला झाल्यावर त्याला मोकळे हवेचे सोडण्याची सूचना केली आता मात्र पक्षी पक्षीचा जीव वाचवण्यास आम्हास यश आले म्हणून सर्व कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले

Post a Comment

0 Comments