Advertisement

माझ गाव माझे शिवार व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून देगणी अनोखी उपक्रम राबविले

("माझ गाव,माझ शिवार" व्हाट्सअप ग्रुप अजंग ता.जि.धुळे या ग्रुप तर्फे) दिनांक ९/७/२०२२ रोजी दुपारी एक शेतकरी राजा गुलाब नथू पाटील यांचा मुलगा भैया पाटील शेतात कोळपणी चे काम सुरू असताना अचानक मेन लाईन चा तार त्यांच्या बैलजोडी पडला आणि त्यांची दोंघ बैल जागेवरच तडफडून मेलीत😭 सुदैवाने शेतकरी राजा लांब पडून गेल्यामुळे तो बचावला 😌 शेतकरी राजा वर असे संकट ओढावले तेव्हा गावातील व्हाॅटसप ग्रुप चे ॲडमिन यांनी सर्व आपल्या ग्रुप सदस्यांना विनंती केली की आपण त्या शेतकऱ्याला आपल्या परीने जे काही देता येईल ते आपण आर्थिक सहाय्य करा त्यावेळेस ग्रुप सदस्यांनी तात्काळ आर्थिक सहायता म्हणून फुल नाही तर फुलांची पाकळी म्हणून सर्वांनी मदत केली व्हाट्सअप ग्रुप च्या माध्यमातून त्या गरीब शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एकूण १८०१४ रुपये जमा झाले आणि त्या शेतकऱ्याला "माझ गाव,माझ शिवार "या ग्रुप तर्फे थोडासा मदतीचा हात भार लावला गेला , अशाप्रकारे प्रत्येक व्हाट्सअप ग्रुपने ठरवायला हवे की आपणही आपल्या जवळपास अशी कुठलीही नैसर्गिक आपत्ती ओढावली तर अशाप्रकारे सहाय्य करायला विसरू नका ..🙏

Post a Comment

0 Comments