Advertisement

पुणे येथे आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था महाराष्ट्रतील विद्यापीठात विद्यार्थी संघटना तर्फे धरणे आंदोलन

*आव्हान* महाराष्ट्रातील सर्व संशोधक विद्यार्थी, विद्यार्थी संघटना, तसेच सामाजिक संघटना आणि विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेले सर्व समाज बांधव यांना *जाहीर आवाहन* करण्यात येत आहे की, आज दि. ०२ मे २०२२ पासून आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे. येथे महाराष्ट्रातील विविध विद्यापीठातील आदिवासी संशोधक विद्यार्थी त्यांच्या न्याय मागण्यासाठी *दुसऱ्यांदा बेमुदत धरणे आंदोलन* करीत आहेत. तरी सर्वांनी संबंधित संशोधक विद्यार्थ्यांना जाहिर पाठिंबा द्यावा...🙏🙏

*प्रमुख मागण्या*
१. अनुसूचित जमातीच्या (ST) पीएच.डी संशोधक विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती देण्यात यावी.
२. महाराष्ट्रातील सर्व कृषी व अकृषी विद्यापीठामध्ये अनुसूचित जमातीच्या (ST) राखीव जागेवर पीएच.डी प्रवेशाकरिता जातवैधता प्रमाणपत्र अनिर्वाय करण्यात यावे.
३. रखडलेली एस.टी विशेष भरती तात्काळ सुरू करावी.

Post a Comment

0 Comments