Advertisement

सार्वजनिक ठिकाणी आदिवाशी समाजाला जातीवादक शिवीगाळ देऊन जिवे मारण्याची धमकी दिल्याबाबत. आदिवाशी समाज म्हसवानी तर्फे निवेदन देण्यात आले


 तहसीलदार अर्जुनी/ सडक  पोलीस निरिक्षक डुग्गीपार यांना म्हसवाणी आदिवासी संघटनेचे निवेदन 


एसके जी पंधरे सहसंपादक:ट्राईबल टाईगर 47 न्युज 
महाराष्ट्र सहसंघटक रा वि पञकार संघ ( भारत सरकार मान्यता प्राप्त) प्रदेशाध्यक्ष बिरसा फायटर्स 

अर्जुनी/सडक(२मे )घटना असी की अर्जदार अशोक तानुजी तिलगाम,लोकेश मोतीराम भोयर,शुभांगी लोकेश भोयर,व समाज संघटणा म्हसवाणी यांनी गैर अर्जदार संजय खुशाल कवाडकर,रेखा हिरालाल कवाडकर, वच्छला खुशाल कवाडकर,नौका संजय कवाडकर,ह्या विरोधात तक्रार केली असून गैर अर्जदार हे बिरसामुंडा व क्रांतीकाराचा पुतळा का मांडला व सदर जागा तुमच्या  बापाची हो का साल्या मादरचोद्यावू तुमच्या बायाला झवतो तुमच्यावर राकेल तेल अोतून जीवंत पेटवून टाकीन.असे म्हणुन कट कारस्थान करित गैरअरदारांनी तिन्ही चार लोक मिळून तिलगाम व भोयर यावर धावून आले व मिरचीची पुड अशोक तिलगामच्या अंगावर टाकली,,व म्हणाला साल्या गोंड हलब्यावू मुर्त्या मांडता देवाची जागेची मागणी का करता म्हणुन तुमची किती अौकात आहे
 एका एकाला आम्ही घेवून टाकू ,अशा प्रकारची मानहानी कारक सार्वजनिक जनतेच्या ठिकाणी आदिवासी समाजाची बेईज्जत करीत असेल तर तो अँट्रअट्रअसिटी अँक्ट मध्ये गून्हा होतो असे सांगितले व त्यानी मा तहसीलदार व पो निरिक्षक डुग्गीपार यांना त्या सर्व जातीवाचक शिविगाळ व मारहान प्रकरणी  बिरसा फायटर्स ,मुंडा क्रांती दल ,समाज संघटणांनी आज २ मे ला निवेदन दिले त्यावेळी निवेदन देतांनी,नरेश निलकंठ, घरत,अध्यक्ष,सुनिल रामदास भोयर,दुधराम किसन लटये, सुकराम धाडू लटये,डिलेश निताराम भोयर,सिताराम वारलु लटये,मधुकर धाडू लटये,लेकराम लटये,निलेश लटये,अशोक लटये,तूकाराम नत्थु भोयर,निताराम भोयर, रामदास भोयर,रमेश भोयर,मोरेश्वर भोयर,यशवंत भोयर, महिला समिती:माधुरी गोपीचंद मलगाम,शुभांगी लोकेश भोयर,पुस्कला लटये,वनिता अशौक तिलगाम,पुष्पा भोयर,वदंना लटये,लता मोरेश्वर,भोयर,धनवंता लटये,रेखा सराटे,गोपिका सुखराम लटये,रेखा निलकंठ घरत,सुरेखा लटये,वनिता लटये,राधिका भोयर,मुक्ता भोयर,आभा रमेश भोयर,बाली पारेंद्र भोयर,अशा पदाधिकारी यांच्या सह्या आहेत..सदर घटनेच्रया आत जाण्यानंतर पोलीस गावात जाउन चौकशी करतील असे माहिती आहे पण जर संबंधीत गैर अर्जदारावर कायदेशीर कार्यवाही न झाल्यास समस्त आदिवासी संघटणा रस्त्यावर उतरून आंदोलन छेडतील असे  संघटनेच्या पदाधिकारी यांना फोन काँम्फ्रंस वर सुरेशकूमार पंधरे प्रदेशाध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी वक्तव्य केले व उद्या ता अर्जुनी /सडक व जिल्हा गोंदियाचे पदाधिकारी पोलिस अधिक्षक, गॄहमंञी, म रा  व संबंधीत यंञणेला ,गैर अर्जदारांवर कडकसे  कडक कार्यवाही व्हावी तात्काळ अटक व्हावी यासाठी स्वता आपण निवेदन सादर करू व उलगुलान जारी है जारी रहेगा !  हा मुलमंञ बिरसाचा अमलात आनु असेही महिला जिल्हा अध्यक्ष भाविना सयाम बिरसा फायटर्स ,व ता अध्यक्ष गुलाब उईके यांचेशी फोनवर  वार्तालाप करतांनी  म्हटले. आहे.


 


अर्जदार- अशोक लानूजी टिलगाम, लोकेश मोतीराम भोयर, शुभागी लोकेश भोयर व आदिवाशी समाज म्हसवानी 


गैरअर्जदार संजय खुशाल कवाडकर, दिनेश खुशाल कवाडकर, हिरालाल पांडुरंग कवाडकर, निकेश

हिरालाल कवाडकर, रेखा हिरालाल कवाडकर, वच्छला खुशाल कवाडकर, नौका संजय कवाडकर 


विषय सार्वजनिक ठिकाणी आदिवाशी समाजाला जातीवादक शिवीगाळ देऊन जिवे मारण्याची धमकी दिल्याबाबत.


महोदय,

 


सविनय अर्ज सादर करतो की, आदिवासी समाजाच्या वतीने अशोक तानू टिलगाम क्य 50 वर्ष व लोकेश मोतीराम भोयर वय 37 वर्ष सुभांगी लोकेश ओयर वय 32 वर्ष गैर अर्जदार हिरालाल पांडुरंग कवाडकर वय 50 वर्ष यांनी आपल्या पुलप्यांटच्या खिशात आपल्या स्वताच्या घरून मिरची पावडर ची पुडी आणून अर्जदार अशोक तानू टिलगाम यांच्या अंगावर मिरची पावडर टाकला व यांना शिवीगाळ करुन मादरचौदावू तुमच्या बापाची जमीन हो का ये हलबी गोड मुर्ती मांडल्या साल्या गोडावू तुमच्या बहिन मायल झवा अशा शिव्या देत मिरची पावडर झोकला व गैरअर्जदार यांचा आवाज येताच त्यांच्य घरचे सर्व लोक सगळे धावून आले दिनेश खुशाल कवाडकर वय 29 वर्ष संजय खुशाल कवाडकर वय 39 वर्ष निकेश हिरालाल कवाडकर वय 21 वर्ष वच्छला खुशाल कवाडकर वय 65 वर्ष रेखा हिरालाल कवाडकर वय 45 वर्ष नौका संजय कवाडकर वय 35 वर्ष हे सर्व लोक मिळुन अशोक तानू टिलगाम व लोकेश मोतीराम भोयर आणि सुभागी लोकेश भोयर हे तिघेजन पुतळ्याच्या जवळ असता तुम्ही मादर चोदावू या आदिवाशी देवाची जागणी करता का वे तुमच्या एका एकाचा राकेल टाकून पेटवीन असे शब्द वापरून तुमची किती औकात आहे साल्यावू एका एकाल घेवून टाकिन असा बोलून अशोक तानू टिलगाम यांच्या अंगावर मिरची पावडर टाकून त्याच्या लहान भावाने काठीने मारला आणी त्यांच्या परिवारातील तीन लोकांना बेभान मारहान केली रक्त निघेपर्यंत मारला आणि सगळ्या समाजाला जातीवादक शिव्या देऊन तुम्ही किती दुरपर्यंत जाता असे बोलून जिवे मारण्याची धमकी देते व दादागिरीची भाषा वापरुन गावातील सर्व लोकांना मी पोसलों अशी भाषा वापरते. आदिवाशी समाजातील कोणत्याच व्यक्तीस अप्रचित घटना घडल्यास जबाबदारी आपली व शासनाची राहील.

Post a Comment

0 Comments