Advertisement

मौजा वडेगांव (खांबा) वि वि से स संस्था र नं ९४७ ची निवडणुक अविरोध !

:-ब्रेकींग न्युज :-
एस के जी. पंधरे -उपसंपादक ट्राईबल टाईगर 47 न्युज ,महाराष्ट्र सहसंघटक राष्ट्रीय विश्व पञकार संघ(भारत सरकार मान्यता प्राप्त 

साकोली (२५एप्रिल) 
नुकत्याच वडेगांव येथील वि वि से स का र.नं ९४७चा निवडणुकीचा नामनिर्देशन फार्म मागे घेण्याच्या दिवसी दिलीप प्रभु राऊत,गोपाल बावने,मधुकर नगरकर,हिवराज चौधरी,गोविंदा नेवारे विड्राल झाले असून पैकी गोंविंदा नेवारे यांना (को आँफ सदस्य) या अटीवर घेण्याचे ठरले असून त्यापैकी नाजुक लाजेवार यांना विड्राल करून त्यांचे जागी अशोक परसराम राऊत यांना सर्व सााधारण गटात जैसे थे राहिले निनाद राऊत(अनु जाती जमाती याचे फार्म विड्राल झाले. म्हणून गुत्ता सुटला व निवडणुक अविरोध झाली पैकी आता अकरा पुरुष सदस्यात ८ सर्वसाधारण,भटक्या जमाती १ १,गैरकर्जदार,१ एसी एसटी १,ईतर गटातून १ असे मिळुन १३ सभासद ठेवण्याचा निर्णय झाले त्यावेळी अविरोध अध्यक्षपदा साठी गिरिधारि जे .रहांगडाले, उपाध्यक्ष नरेंद्र म कापगते तसेच आणखी एक निमंञित सदस्य असे मिळून १५ ची बहूमताची कमेटी ठरविण्यात आली त्या वेळी,नवनियुक्त सदस्य जि जे रहागडाले ,न म कापगते, अोम प्रकाश उईके,(बंडू एस निर्वाण, हेमराज एस गहाने,ज्ञानेश्वर एस लांजेवार वा. ह. कापगते शिवाय एसकेजी पंधरे (पञकार)तथा समाजसेवक प्रदेशाध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी मध्यस्थी घडवून आणली . व सदरची निवडणुक अविरोध झाल्याने सर्वाना जाणीव करून देण्यात आली व यानंतर गावातील कोनतीही निवड ही पारदर्शक व्हावी असे मत निवडणुक कार्यालय साकोली येथे उपस्थीतांना कळविण्यात आले. त्यामुळे विरोधाचे मतभेद संपुष्ठात आणावे व गावातील कोणत्याही भांडणात निवडून आलेल्यापैकी सदस्यानी सहकार्य करावा व कोनतेही भांडण वा शर्मेने गावाची मान खाली जाईल असे वादग्रस्त व्यक्ती, पदाधिकारी लोक कमेटीत घेण्यात येवू नये असे सुरेशकुमार पंधरे राष्ट्रपती पुरस्कॄत सरपंच /मा उपसरपंच,सदस्य ग्रांप वडेगाव यानी उपस्थीतांना बजावले. तेव्हा ‌वरील सर्व गावातील कमेटीचे व इतर भिमराव मेश्राम( या अध्यस (व्हिके ) हे सुध्दा कापगते बर्फ फँक्टरी समोर पदाधिकारी हजर होते
...

Post a Comment

0 Comments